ग्रामपंचायत एकलहरे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587.png

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

untitled design (4)

विकासकामे व सुविधा

गावात गेल्या काही वर्षांत अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत. रस्त्यांचे काँक्रीटीकरण गटार बांधकाम पाणीपुरवठा सुधारणा शैक्षणिक व आरोग्य सुविधा उभारणी

शैक्षणिक संस्था

जिल्हा परिषद शाळा (प्राथमिक) वसंतदादा पाटील हायस्कूल (माध्यमिक) अंगणवाडी केंद्रे

लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
1500
महिला
2000
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी
व कर्मचारी यांचे संपूर्ण नाव आणि फोटो

सरपंच

श्री अरुण परशराम दुशिंग

उपसरपंच

श्री. दिलीप अशोक राजोळे

ग्रामविकास अधिकारी

श्री. शरद विश्वनाथ पाटील

सदस्य

श्री. संदीप जाधव

सदस्य

श्री. मधुकर कापसे

सदस्य

सौ निर्मला इंगळे

सदस्य

श्री. सचिन होलीन

सदस्य

श्री.निलेश धनवटे

सदस्य

सौ. सुवर्णा धनवटे

सदस्य

श्री. मधुकर महाले

सदस्य

सौ. सुजाता पगारे

सदस्य

सौ. संगीता पगारे

सदस्य

सौ. सविता पवळे

सदस्य

श्री. श्रीराम नागरे

सदस्य

सौ. राणी सिंगमारे

सदस्य

सौ. शोभा म्हस्के

सदस्य

श्री. संजय ताजनपुरे

सदस्य

सौ. सुषीला घुगे

सदस्य

सौ. निर्मला जावळे

म.ग्रा.रो.ह.यो. सामाजिक आकेक्षण सजमती

💼 सामिती सदस्यांची माहिती
अ.नं.नावहुद्दासामितीतील पद
1श्री. अरुण परसराम दुसिंगसरपंचअध्यक्ष
2श्री. शांताराम बाळू राजोळेग्रामस्थउपाध्यक्ष
3श्री. प्रकाश गंगाधर राजोळेग्रामस्थसदस्य
4श्री. जी. एच. मुसळेतलाठीसदस्य
5श्री. रामदास रेवण पाटीलग्रामस्थसदस्य
6श्री. एकनाथ बाळू पळकेग्रामस्थसदस्य
7श्री. रामकृष्ण शरद चिडेग्रामस्थसदस्य
8सौ. शोभा नारायण हळकेप्रा.प. सदस्यसदस्य
9सौ. सुभद्रा दिलीप पगारप्रा.प. सदस्यसदस्य
10सौ. सौदागर नितीन पळकेप्रा.प. सदस्यसदस्य
11श्री. मधुकर लक्ष्मण कापसेप्रा.प. सदस्यसदस्य
12कु. गणेश नंदू गुमगुडेप्रा.प. सदस्यसदस्य
13श्री. हनुमंतराव सांचवर भवरग्रामस्थसदस्य
14सौ. सुभाषा रत्न ढेंगळेग्रामस्थसदस्य
15सौ. सौदागर नितीन पळकेप्रा.प. कर्मचारीसदस्य
16श्री. संदीप मधुकर कापसेप्रा.प. कर्मचारीसदस्य
17श्री. चंद्रकांत शांताराम जाधवग्रामस्थसदस्य
18श्री. साहेबराव बाबुराव लिंडेग्रामस्थसदस्य
19श्री. गोटे मंंडलबचत गटसदस्य
20श्री. फुलवारेपारसनसदस्य
21श्री. बाळासाहेब महादू पळकेग्रामस्थसदस्य

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
प्रशासकीय संरचना
1
2
6
3
your paragraph text
5
Scroll to Top