संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+1 123 456 78 90
+1 123 456 78 91
ई-मेल :
@gmail.com
पत्ता
एकलहरे ता. नाशिक जि. नाशिक ४२२२१२
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
एकलहरेची ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
ग्रामपंचायत एकलहरेची स्थापना २० मे १९६४ रोजी झाली.
सन २०११ च्या जनगणनेनुसार गावाची एकूण लोकसंख्या ९३७६ आहे. त्यात ४९३४ पुरुष आणि ४४४२ महिला आहेत.
अनुसूचित जाती: २७६७
अनुसूचित जमाती: ९५३
इतर व सर्वसाधारण प्रवर्ग: ५६५६
सध्याचे सरपंच: श्री. अरुण परशराम पुसशिर.
सरपंच कार्यकाळ: ०९/०१/२०२३ तेZP School, Masterwadi, Kharoli – प्राथमिक शाळा (कक्षा 1 ते 5)